करोनायुद्धात हयगय खपवून घेणार नाही : पालकमंत्री एकनाथ शिंदे 
ठाणे : ठाण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे.   करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर खाली आणण्याची गरज असतानाच करोनाविरोधातील युद्धात कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे सांगून कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री श्री. एकनाथ …
Image
छत्रपति संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा : महापराक्रमाची यशोगाथा
छ त्रपति संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म 14 मे 1657 पुरंदर किल्ला, पुणे  येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीरा…
Image
ठाणे जिल्हा परिषदेच्या आशा वर्करला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेस शिल्डचे वाटप, आशा वर्करांच्या कार्याचा केला गौरव
ठाणे : कोरोनाच्या लढाईत प्रत्येक्षपणे कार्यरत असणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या आशा वर्कर यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेस शिल्डचे वितरण करण्यात आले. गुरुवारी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवत पडघा आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी …
Image
कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख
ठाणे : कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा. असे आवाहन करून ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहेत. ही आशादायी बाब असून कोरोना या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा एकदिलाने …
Image
मासळी विक्रेत्यांचे आयुक्ताकडे गाऱ्हाणं, मासळी विक्री करण्याकरिता मिळणार परवानगी : सचिन घरत
भाईंदर : कोविड 19 कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्याकामी पुकारण्यात आलेला लॉकडाऊन संचारबंदीमुळे मिरा भाईंदर मधील मच्छिमार फार मेटाकुटीला आलेला असताना वारंवार मार्केट व खुला बाजार बंद केल्याने मच्छीमाराना पकडून आणलेली मासळी विक्री करणे पूर्णपणे बंद झाले आहे. ऑगस्ट मध्ये मासेमारी सुरू झाली त्या वेळ…
Image
आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने मिरा भाईंदर मध्ये मोफत औषध फवारणी सेवा
मिरारोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओवळा-माजिवडा चे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर मध्ये मोफत औषध फवारणी सेवा सुरु केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात सर्वत्र औषध फवारणीची गरज असताना अद्याप काही ठिकाणी औषध फवारणी झालेली नाही अशा ठिकाणी मागणीनुसार त्या-त्या ठिकाणी म…
Image